Type Here to Get Search Results !

मुंबईतील प्राइम मॉलमध्ये भीषण आग; केवळ दैव बलवत्तर होते म्हणून...

मुंबई: मुंबईतील भागात असलेल्या प्राइम मॉलमध्ये आज सकाळी आगीचा भडका उडाला. ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले असून आगीत एक अग्निशमन जवान जखमी झाला आहे तर अन्य एक व्यक्तीही जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत तपास सुरू आहे. ( ) वाचा: विलेपार्ले पश्चिमेकडील इर्ला भागात आहे. ही चार मजली इमारत असून आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास या मॉलच्या बेसमेंटमध्ये आग लागली आणि काही वेळातच ही आग पहिल्या मजल्यापर्यंत पसरली. याबाबत तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. १० वाजून २७ मिनिटांनी अग्निशमन जवानांची टीम घटनास्थळी दाखल झाली. १६ फायर इंजिन, ११ वॉटर टँकर आणि इतर साधनसामग्री याच्या साह्याने युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. दुपारी १ वाजून २० मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले व मोठा अनर्थ टळला. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्यानंतर कुलिंगची प्रक्रिया बराच वेळ सुरू होती. वाचा: मॉलमधील या आग दुर्घटनेत दोन जण जखमी झाले आहेत. त्यात अग्निशमन जवान (५४) व (२०) या तरुणाचा समावेश आहे. या दोघांनाही कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मुबसीर याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या आठवड्यातच मुंबईत आगीच्या तीन घटना घडल्या आहेत. गुरुवारी पवई येथे शोरूमला आग लागली होती तर १६ नोव्हेंबर रोजी कांजूरमार्ग येथे मोबाइलच्या सर्व्हिस सेंटरला आग लागून मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3nwxKqE

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.