Type Here to Get Search Results !

fire in kanjurmarg: काजूरमार्ग येथील सॅमसंग सर्व्हीस सेंटरमध्ये भीषण आग; कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई: काजूरमार्ग येथील डबा कंपनी परिसरात असलेल्या सॅमसंग सर्व्हीस सेंटरमध्ये भीषण आग लागली. ही आग रात्री १० वाजण्याच्या सुमारास लागली. या आगीत जीवितहानीचे वृत्त नाही. (A broke out at the Samsung Service Center at Kajurmarg but no casualties were reported) पोलिस ठाण्याच्या समोर असलेल्या सॅमसंग सर्व्हीस सेंटरमध्ये ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या पंधरा ते वीस गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3DlJxOf

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.