Type Here to Get Search Results !

Live: पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाबाहेर समर्थकांची घोषणाबाजी

केंद्रीय मंत्रिमंडळात () यांची वर्णी न लागल्यामुळं नाराज झालेले मुंडे समर्थक आज मुंबईत थडकले आहेत. पंकजा यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी सुरू आहे. त्यांना काय मार्गदर्शन करतात याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. ( Supporters Reaches Mumbai) लाइव्ह अपडेट्स:
  • पंकजा मुंडे आज समर्थकांची बैठक घेणार. निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष
  • पंकजा मुंडे यांना भेटण्यासाठी समर्थक मुंबईत. वरळी येथील कार्यालयासमोर घोषणाबाजी
  • आतापर्यंत ७७ हून अधिक मुंडे समर्थकांनी दिले भाजपमधील पदांचे राजीनामे
  • मुंडे कुटुंबावर अन्याय केला जात असल्याची समर्थकांची भावना
  • प्रीतम मुंडे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळं मुंडे समर्थक नाराज


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3xDpF6m

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.