Type Here to Get Search Results !

Dr. Narendra Kunte Passed away: संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे यांचे निधन

सोलापूर: संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ .नरेंद्र कुंटे यांचे आज रविवारी सकाळी दहा वाजता सोलापूर येथे दुःखद निधन झाले. दयानंद महाविद्यालयात मराठीचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले होते. पू. गुरुदेव रानडे परिवारातील ते ज्ञानवंत साधक होते. दैनिक संचार, दैनिक समाचार मध्ये तरुण वयात त्यांनी काही काळ नोकरी केली होती. संत साहित्य,संत चरित्रे ह्यावर त्यांनी विविध दैनिकातून विपुल लेखन केले आहे. अध्यात्मिक विषयांवरील त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झाले होते. सेवा संघातर्फे त्यांचा पुरुषोत्तम सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता. तसेच अन्य मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होता. क्लिक करा आणि वाचा- प्रा .डॉ. नरेंद्र कुंटे सरांच्या निधनाने संत साहित्याचा एक श्रेष्ठ अभ्यासक आपण सर्वांनी गमावला असल्याची भावना व्यक्त होत आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3lGZaJU

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.